पुणे जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी,अध्यक्ष चषक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान !!
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा- उपमुख्यमंत्री पंचनामा – शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य...
