लोणी-पारगाव रस्त्यावर भीषण अपघात ; अपघातात भगवान बाबुराव बढेकर यांचा मृत्यू..
पंचनामा प्रतिनिधी – लोणी-पारगाव-मंचर ( ता.आंबेगाव ) रस्त्यावर सोमवार (दि.२१) रोजी बढेकरमळा येथे झालेल्या भीषण अपघातात धामणी येथील बढेकर मळ्यातील भगवान बाबुराव बढेकर ( वय-५२...
