Uncategorized

जवळे (ता.आंबेगाव) येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने एकल महिला शिबिर संपन्न !!

img 20251224 wa0062

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – जवळे गावातील एकल महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना आदी योजनाच्या कामी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महसुल विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये अनेक महिला भगिनी यांनी उपस्थित राहून त्यांचे संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजनेचे फॉर्म भरण्यात आले.

img 20251224 wa0061
img 20251224 wa0054

यावेळी आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,ग्राममहसूल अधिकारी विश्वनाथ मुगदळे, मनीषा टाव्हरे उपसरपंच,अंकुश गायकवाड, दत्तात्रय लायगुडे,पोपट शिंदे, किशन लोखंडे, भूपेंद्र वाळुंज, अशोक लोखंडे, रवींद्र गायकवाड, सुधीर गावडे, किशन गभाले, विवेक लायगुडे, चंद्रकला गायकवाड,प्रमिला गावडे, संगीता साबळे ,गीता ताजने,आशा वर्कर सुनंदा शिंदे, रोहिणी बोराटे, उर्मिला शिंदे,कल्पना खालकर, शैला गावडे, शशिकला गावडे, शारदा शिंदे नयना वाळुंज, चंद्रप्रभा वाळुंज,उज्वला वाळुंज, सुरेखा गायकवाड,उर्मिला शिंदे, रंजना जरे, संगीता लायगुडे, रेखा ताम्हाणे ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे या सह अनेक महिला भगिनी ग्रामस्थ उपस्थित होत्या.

img 20251224 wa0045

Related posts

आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली गोडी केळीच्या पिकाची !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद!!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे ने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली अनोखी संकल्पना!!

Chief Editor

Leave a Comment