Uncategorized

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने केला कहर !!

1010078785
1010078785

पंचनामा प्रतिनिधी – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. जून महिन्यातील पावसाची कमतरता जुलैमध्ये भरून निघताना शहरासह धरण क्षेत्रात जोरदार पावसाची नोंद झाली. चिंचवडमध्ये तब्बल २०६ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, पुणे शहरात १०८ मिमी पाऊस पडला आहे. हा यंदाच्या हंगामातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या दमदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा ४०% पर्यंत पोहोचला असून, पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

1010073933
1010070776

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे लोकसहभागातून अन श्रमदानातून साकार होत आहेत स्थानिक रस्ते!!

Chief Editor

याझाकी इंडिया कंपनीमध्ये अभियांत्रिकीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणनिमित्ताने लोणी (धामणी) येथे संपन्न झाले रक्तदान शिबिर !!

Chief Editor

Leave a Comment