शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला ; प्रसंगावधान राखल्याने माय-लेक बचावले !!
पंचनामा प्रतिनिधी – आज सकाळी गोठ्यावर दूध काढण्यासाठी जातं असताना शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे सौ. रुपाली उत्तम रणपिसे व त्यांचा मुलगा शिवम उत्तम...
