सामाजिक

अवसरी खुर्द येथील राजगुरू कुटुंबाने काठीची पायी चालवत नेण्याची परंपरा आजही कायम ठेवली!!

img 20260202 wa0365
img 20260202 wa0365

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आधुनिकतेचे युग असताना सर्वत्र चारचाकी-दुचाकी वाहनांची रेलचेल असतानाही खंडोबाच्या यात्रेसाठी आजही अनेक भाविक कुटुंबांसह पारंपरिक बैलगाड्यांमधून देवाच्या दर्शनाला जात असल्याचे चित्र आहे. याशिवाय शिखराला लावली जाणारी रविवार (ता. १) आणि सोमवार (ता. २) खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त खंडोबाच्या नवसपूर्तीसाठी भाविक कुटुंबातील सर्व सदस्य, महिलांपासून लहान मुलांपर्यंत या यात्रेत सहभागी होत आहेत. हा प्रवास केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा ठरत आहे.काठीला लावल्या रंगीबेरंगी कापड पुढे टोकाला लावलेले मोरपीस काठीला आकर्षक बनवितात.

वाहने नाही बैलगाड्यांतून देवाकडे जाणे ही श्रद्धा !!

हा प्रवास कष्टाचा असला खंडोबाच्या पुजेसाठी आणि परंपरा जपण्यासाठी आले हा मार्ग स्वीकारतो असे सोमनाथ राजगुरु (अवसरी खुर्द) यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

भाविक मोठ्या भक्तिभावाने मार्गक्रमण करीत आहेत. रस्त्याच्या कडेला थांबून बाणारे वाहनचालकही या भक्तिपरंपरेचे कौतुक
करतआहेत. अनेक ठिकाणी चहापाणी देऊन या भाविकांचे स्वागत केले जात आहे.

आधुनिक स्थानिक नागरिकांकाणी, चहा तसेच अल्पोपाहार अधिक प्रभावी ठरत असल्याचे या यात्रेतून स्पष्ट होते. सुविधा असूनही श्रद्धा,परंपरा आणि नवसपूर्तीची भावना खंडोबाच्या भक्तीचा हा अनोखा संगम सध्याच्या पिढीला परंपरेची आठवण करून देणारा ठरत आहे.

Related posts

चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा! पहाडदरा येथे ‘टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’तर्फे जागतिक चिमणी दिन साजरा !!

Chief Editor

समर्थ गुरुकुलमध्ये ‘समर्थ बालमहोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

Leave a Comment