बदलत्या हवामानाचा होतोय आंब्याच्या मोहोरावर परिणाम; गावरान सह कलमी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज !!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन असे संमिश्र वातावरण सध्या दिसून येत आहे. त्यात पहाटे काही...
