Category : सामाजिक

सामाजिक

पंचनामाच्या वृत्ताची दखल; डिंभे उजव्या कालव्याच्या स्वच्छतेला सुरुवात !!

Chief Editor
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची वाढलेल्या झाडेझुडपे, गवत व रानटी वनस्पतींमुळे झालेली दुरवस्था ‘पंचनामा’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित जलसंपदा विभागाने तातडीने...
सामाजिक

गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती !!

Chief Editor
शाडू मातीपासून मूर्ती निर्मिती; सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !! या उपक्रमासाठी कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मातीची निवड, मूर्तीची रचना व निर्मिती प्रक्रियेबाबत...
सामाजिक

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक स्वप्नांना शिक्षकांनी दिली भरारी ; आंबेगाव-शिरूर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान !!

Chief Editor
 पंचनामा प्रतिनिधी – आज राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचा मोलाचा हातभार आहे.एक चांगला शिक्षक आणि सुसंस्कृत पिढ्या घडवतो.तंत्रज्ञानाचा योग्य वापर,चिकित्सक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण...
सामाजिक

निरगुडसर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड !!

Chief Editor
पंचनामा प्रतिनिधी निरगुडसर – महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने लांडेवाडी येथील क्रीडा स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा...
सामाजिक

शिरदाळे येथील शेतकऱ्यांवर निसर्गाचा घाला ; पावसाअभावी शिरदाळे परिसरातील बटाटा पीक करपले !!

Chief Editor
उत्पन्नाचे प्रमुख साधन धोक्यात; नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी !! पंचनामा प्रतिनिधी शिरदाळे – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे परिसरात गेल्या महिनाभरापासून...
सामाजिक

वडगावपीर येथे गणपती-महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ; गुळवे वस्तीवर रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !!

Chief Editor
पंचनामा प्रतिनिधी वडगावपीर : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील गुळवे वस्तीवर श्री गणपती व श्री शंभो महादेव मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन रविवार (दि....
सामाजिक

धामणीच्या खंडोबा मंदिरात अष्टकोनाकृती दीपमाळीचा शुभारंभ !!

Chief Editor
मंचर : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत देवस्थान मंदिराच्या महाद्वारासमोर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या नवीन दगडी दीपमाळीच्या बांधकामाचा शुभारंभ रहाटणी (पिंपरी-चिंचवड) येथील उद्योजक किरण...
सामाजिक

डिजिटल युगातही हाताने साकारलेल्या चित्रकलेची ओढ कायम ; पारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र साकारले !!

Chief Editor
पंचनामा प्रतिनिधी – डिजिटल युगात फोटो, प्रिंटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हाताने चित्रे काढण्याच्या पारंपरिक कलेला मोठा फटका बसला आहे. पूर्वी भिंती,फलक आणि घरातील सजावटीसाठी चित्रकारांकडून...
सामाजिक

काठापूर बुद्रुकमध्ये श्रावणी बैलपोळ्याचा उत्साह ; बैलांची गावातून मिरवणूक; महिलांकडून औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य !!

Chief Editor
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना...
सामाजिक

लोणी ( ता.आंबेगाव ) येथे दिवसा ढवळ्या चोरट्यांनी मारला सोन्यावर व रोख रकमेवर डल्ला !!

Chief Editor
लोणी ( ता.आंबेगाव ) येथील उपबाजार समिती जवळ विठ्ठलवाडी येथील विशाल दत्तात्रय वाळुंज यांच्या घरातून दिवसा ढवळ्या चोरट्यांनी सोन्यावर व रोख रक्कमेवर डल्ला मारून पोबारा...