जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!
पंचनामा संपादकीय – धोतर-टोपी आणि नेहरू-पायजमा हा पेहराव म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाची ओळख.त्यातल्यात्यात उत्तर पुणे जिल्हा असेल आंबेगाव तालुका असेल यांची खास...
