सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे यांच्या वतीने शिवभक्तांसाठी १२ कॅन भरून मसाला दुधाचे वाटप !!

img 20260219 wa0591
img 20260219 wa0591

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे सर्व शिवभक्तांना पारगावचे मा.ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे यांच्या वतीने मोफत १२ कॅन्ड मसाला दुध वाटप करण्यात आले.

गेली सहा वर्षांपासूनची परंपरा आजतागायत अविरत येथून पुढे देखील सुरू राहणार असल्याचे सानिका ढोबळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मान्यवराच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहून मसाला दुध घेत असतात.

img 20260219 wa0593

या वेळी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे,मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,मा.ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र ढोबळे,डॉ गुलाब गोसावी,मा.सरपंच बबनराव ढोबळे,दत्ताराम वैद्य,दिलीप लोखंडे,ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे,काळुराम लोखंडे,किरण ढोबळे,अमोल ढोबळे,निवृत्त मुख्याध्यापक संभाजी लोखंडे सर,सानिका ढोबळे,तेजेश ढोबळे,राहुल ढोबळे,अविनाश ढोबळे,सार्थक ढोबळे,ओम पानमंद,वेदांत ढोबळे, योगेश बढेकर,निरज ढोबळे,सागर लोखंडे,सुजीत लोखंडे,अक्षय ढोबळे,लक्ष्मण ढोबळे,अमोल टाके आदी मान्यवर उपस्थित होते.

fb img 1771121541695

Related posts

टाव्हरेवाडी (अवसरी बु ) येथे सह्याद्री ॲग्रोव्हेट आयोजित भव्य गोपालक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

तमाशाफड मालक विलास गायकवाड उर्फ राज देवठाणकर यांचे निधन हे सरकारी अनस्थेचा बळी आहे- अरुण खरात ( तमाशा लोककला व लोक कलावंत अभ्यासक)

Chief Editor

हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादूगर ज्यानी माणसे जोडली जातात…!”

Chief Editor

Leave a Comment