सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

img 20260219 wa0494
img 20260219 wa0494

पंचनामा पारगाव (शिंगव) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे आज १९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी येथे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांचा जयघोष करून महाराजांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी विदयमान पंचायत समिती सदस्य व सरपंच सौ. श्चेता ढोबळे, उपसरपंच मा.श्री नितिन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे,किरण ढोबळे, काळुराम लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे,ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर ढोबळे, प्रशांत जाधव ,तन्मय देवडे व शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

fb img 1771121534243

Related posts

जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

समर्थच्या विद्यार्थ्यांची MHT-CET (PCB) परीक्षेत यशाची सुवर्णझेप !!

Chief Editor

Leave a Comment