श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – पाबळ (ता. शिरूर ) येथे श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ” व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...
