समर्थ लॉ कॉलेजची यशस्वी निकालाची गौरवशाली परंपरा कायम;विधी शिक्षणाच्या क्षेत्रात समर्थ लॉ कॉलेजचे दैदिप्यमान यश !!
बेल्हे येथील समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यापीठ परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करत आपल्या उत्कृष्ट निकालाच्या परंपरेत आणखी...
