सामाजिक

महाराष्ट्राची क्षयमुक्त दिशेने वाटचाल; पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले आरोग्य शिबिर !!

1009931942

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) येथे पुणे जिल्हा परिषद व पारगाव उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या क्षयमुक्त भारत अभियानात एक्स-रे, जुनाट खोकला,दम लागणे,छाती दुखणे व इतर कोणत्याही त्रास असणाऱ्या ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.

1009931942

या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व महिला व पुरुषांनी घेतला.यामध्ये सर्व पेशंटचे एक्स-रे मोफत काढण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून गावातील 120 गरजू व गरीब लोकांची तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटनाच्या निमित्ताने सरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ.रोहिणी देवडे, मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे ,वीरेंद्र ढोबळे,बाळासाहेब ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे, ग्राम विकास अधिकारी के.डी.भोजणे,आरोग्य अधिकारी संतोष बोराडे व संदीप लोखंडे, संजय परदेशी एच,ओ व उमेश सहाने पारगाव उपकेंद्र अधिकारी,शंकर राऊत ,रामदास ढोबळे, जयराम लोखंडे, व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

1009931939

Related posts

औषधनिर्माण क्षेत्रातील संधी आणि फार्मासिस्ट ची भूमिका

Chief Editor

लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी !!

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या २०२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड ; उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी; मेकॅनिकल विभागाची शंभर टक्के प्लेसमेंट !!

Chief Editor

Leave a Comment