शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथील तरुणांचा अभिनव उपक्रम;महाशिवरात्री निमित्ताने गावात राबवले ग्राम स्वच्छता अभियान!!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथे रविवार (दि.१५) रोजी महाशिवरात्री निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील सर्व तरुण मंडळी तळ्यावरील व...
