आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!
पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावची ७० वर्षाची नाट्य परंपरा गावातील तरुणांनी एकत्र येत जोपासली असुन या वर्षी दिवटा हे नाटक...
