भैरवनाथ विद्याधाम लोणी (धामणी) येथे शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार ३० डिसेंबर २०२५ पर्यंत संपन्न होणार विविध शालेय उपक्रम!!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेत शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ ते मंगळवार...
