सामाजिक

लोणी (धामणी ) मध्ये भगवान महावीर कल्याणक जयंती संपन्न !!

img 20260331 wa0553
img 20260331 wa0553

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील श्री श्रेयासनाथ श्रावक संघाच्या वतीने श्री.भगवान महावीर कल्याणक जयंतीच्या निमित्ताने श्री भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. श्री भगवान महावीरांच्या जय घोषणांनी लोणी बाजारपेठ दुमदुमून निघाली.

यावेळी सर्व अबाल वृद्ध, महिला भगिनी व जैन धर्मीय समाज मोठ्या संख्येने हजर होता.यावेळी जैन बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे सांगता श्री भगवान महावीरांच्या स्तुती स्तवन भजनाने झाली. आचार्य श्री विश्वकल्याणजी महाराज साहेब यांची श्री भगवान महावीरांची जीवन चरित्र कथा ऐकण्यासाठी सर्व समाज पाबळ येथे हजर होता.

fb img 1773887073740

Related posts

पासबुक आणि श्वास बूक” हे दोन्ही रिकामे ठेऊन चालत नाही

Chief Editor

वाळव्याचा बहुमान सर्वदूर नेणारा कलायात्री : विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर

Chief Editor

समर्थ गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंची खो-खोमध्ये दमदार कामगिरी !!

Chief Editor

Leave a Comment