श्री शिखर शिंगणापूर कावड यात्रेची त्रयोदशीला झाली सांगता; त्रीलिंगी वनदेव महादेव मंदिर शिरदाळे येथे प्रदक्षिणा घेऊन केली जाते यात्रेची सांगता !!
पंचनामा प्रतिनिधी – श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर कावड यात्रेचा शिरदाळे येथे समारोप करण्यात आला.चैत्र महिन्यात साजरी होणारी ही यात्रा दरवर्षी मोठ्या उस्ताहात संपन्न होत असते....
