सामाजिक

ग्रामपंचायत जवळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

img 20260414 wa0402
img 20260414 wa0401

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी गावाच्या आदर्श सरपंच;प्रशासक सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेले संदेश यांना उजाळा दिला. शिक्षणाचे महत्व, समानतेचा हक्क, संघटन व एकता, लोकशाही आणि संविधान, स्त्री -पुरुष समानता महिलांना समान हक्क मिळावे यासाठी प्रयत्न केले असे सरपंच यांनी सांगितले.

img 20260414 wa0399

त्यांच्या समवेत अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, संध्या वाळुंज, पूजा शिंदे, सुनीता तांबे, प्रमिला खालकर, वैशाली वायकर ग्रामपंचायत अधीकारी शिला साबळे, अशोक लोखंडे कर्मचारी,भूपेंद्र वाळुंज ग्राम रोजगार सेवक,ग्रामस्थ उपस्थित होते.

fb img 1774661449199

Related posts

लोणी (धामणी ) गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड !!

Chief Editor

निधन वार्ता – इंदूरी गावचे मा. सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

Chief Editor

समर्थ पॉलिटेक्निक मध्ये ४० विद्यार्थ्यांची एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम्समध्ये निवड !!

Chief Editor

Leave a Comment