मंचर येथे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या लोकसेवेचा गौरव; तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्या हस्ते सन्मान !!
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील गरजू महिला, परित्यक्ता आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी अनुसया महिला उन्नती केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून...
