डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणेच्या विद्यार्थ्यांकडून जवळे (ता.आंबेगाव) गावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण व...
