सामाजिक

भोरवाडीच्या कु.विधी नंदकुमार भोर या कन्येने आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा !!

img 20260519 wa0345

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी येथील श्री. नंदकुमार भोर (रा. सानपाडा, नवी मुंबई ) यांची कन्या कु. विधी नंदकुमार भोर हिने रूपाली स्विमिंग अकॅडमीच्या माध्यमातून धामणतर जेटी ते अटल सेतू हे तब्बल 42 किलोमीटर अंतराचे यशस्वी जलतरण पूर्ण केले.

1009528267

इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या कु. विधी हिने हे अंतर सलग 7 तास 30 मिनिटांत पार करून विक्रमी कामगिरी केली.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कु. विधी हिला राष्ट्रीय ओपन वॉटर स्विमर शिवछत्रपती पुरस्कार श्री. निशांत भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

1009528264
fb img 1774661449199

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर !!

Chief Editor

मधमाशीची दृष्टी ठेवा,फुलांची काहीच कमी नाही – मधमाशींच्या पोळयांसाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही !!

Chief Editor

भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा !! १९२ वैद्यकीय पथके, १७६ रुग्णवाहिका, ४,५०० औषध किट,निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन !!

Chief Editor

Leave a Comment