चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा! पहाडदरा येथे ‘टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’तर्फे जागतिक चिमणी दिन साजरा !!
पंचनामा प्रतिनिधी – चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा,पर्यावरणाचा समतोल राखण्यात चिमण्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी टीव्हीएस श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट (TVS SST) च्या...
