सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने भीमाशंकर कारखाना परिसरात वृक्ष लागवड संपन्न !!

1009709842

पंचनामा प्रतिनिधी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप दादा वळसे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

1009709842

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे,चेअरमन सुरेश टाव्हरे,मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, दत्तात्रय शिंदे पोलिस पाटील,मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे,ऊस विकास अधिकारी दिनकर आदक,सोमेश्वर दिक्षित, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,माजी उपसरपंच अशोक भोर,निलम चव्हाण वनपाल धामणी, पूजा कांबळे वनरक्षक लाखणगाव, अस्मिता शिंदे वनरक्षक धामणी,अशोक जाधव,तसेच शेतकी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

1009702743
1009702618
1009703499
1009704651

Related posts

जारकरवाडी येथील लबडेवस्ती विद्युत डीपी जवळ रस्त्यावर पडलेत मोठे खड्डे !!

Chief Editor

राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Chief Editor

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव (कारखाना) पोलिसांनी जेरबंद करून एकुण ३७ प्लेटा केल्या जप्त;पारगाव पोलीसांची उत्तम कमगिरी !!

Chief Editor

Leave a Comment