सामाजिक

ग्रामपंचायत जवळे येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न !!

1009716337

पंचनामा प्रतिनिधी – ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

1009716337

शासकीय आदेशानुसार राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत असतो.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जवळे ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच /प्रशासक सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,ग्रामविकास अधिकारी शीला साबळे, अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, संध्या वाळुंज,वैशाली वायकर,सुदामराव गायकवाड, रवींद्र गायकवाड,सचिन शिंदे, यश वाळुंज इ ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

1009713189
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521

Related posts

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री.के.डी.भोजने यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अतुल डामसे !!

Chief Editor

शिक्षक भरतीची मोठी घोषणा! १३ हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया !!

Chief Editor

करिअर डे ने उजळले समर्थ आय टी आय च्या विद्यार्थ्यांचे भविष्य 28 विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment