सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात संपन्न झाले वृक्षारोपण !!

1009709842
1009709845

पंचनामा प्रतिनिधी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप दादा वळसे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे,चेअरमन सुरेश टाव्हरे,मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, दत्तात्रय शिंदे पोलिस पाटील,मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे,ऊस विकास अधिकारी दिनकर आदक,सोमेश्वर दिक्षित, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे,माजी उपसरपंच अशोक भोर,निलम चव्हाण वनपाल धामणी,पूजा कांबळे वनरक्षक लाखणगाव,
अस्मिता शिंदे वनरक्षक धामणी,अशोक जाधव,तसेच शेतकी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

1009709836
fb img 1774661444136
1009702743
1009703499
1009704651

Related posts

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील रानमळ्यात बिबट्या वावर ? वनविभागाचे दुर्लक्ष !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!

Chief Editor

Leave a Comment