सामाजिक

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे वृक्षारोपण संपन्न !!

img 20260225 wa0235

प्रतिनिधी – समीर गोरडे

पंचनामा प्रतिनिधी – प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे ब्रह्माकुमारी विद्यालय पारगाव( शिंगवे), दहावी बॅच १९९७ आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १६४ वृक्षारोपन केले.

img 20260225 wa0218

यामध्ये वड,पिंपळ,पाम, निम,पेरु,जास्वंद,गुलाब,पारिजातक, जांभूळ इतर वृक्षाचे वृक्षारोपण भैरवनाथ विद्यालय शिंगवे तसेच जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शिंगवे विद्यार्थ्यांनी केले.तसेच शिक्षक व केंद्रप्रमुख,शिक्षक कर्मचारी वर्गाचे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी पोलीस पाटील गणेश पंडित, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितिन वाव्हळ,लाला अर्बन संचालक नारायण गाढवे,केंद्रप्रमुख राजु जाधव,ब्रह्माकुमारी संचालिका सरस्वती बहनजी,अमृता बहनजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

img 20260225 wa0220

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ.सुहास मैड, डॉ रूबिना शेख, डॉ.चंद्रकांत चपटे, डॉ.तबाजी गोरडे,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते..

img 20260225 wa0223
fb img 1771121541695
fb img 1771121534243

Related posts

पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!

Chief Editor

माॅडेल स्कुल शिंगवे शाळेचे सामाजिक अंकेक्षण पूर्ण !!

Chief Editor

भावना महत्वाची,भावना जपणे पण तितकंच महत्वाचं !

Chief Editor

Leave a Comment