सामाजिक

अक्षय,काय काय सांगु तुझ्या कर्तृत्व विषयी ; जितके सांगेल तितके असेल थोडके !!

fb img 1773073276101
fb img 1773073285961

पंचनामा संपादकीय -वाढदिवस आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा…

अक्षय काय सांगु तुझ्या विषयी…!!!

तुझ्या शिवाय माझं समाजकारण असो की राजकारण तुझ्या शिवाय अपूर्ण आहे. माझ्या प्रत्येक सुखदुखःत सोबत असणारा.माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ देणारा. कट्टर शिवसैनिक.

धामणी गावातील नव्हे तर संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील एक आदर्श युवानेता.माझ्या सरपंच पदांमध्ये खारीचा वाटा असणारा. एक असा मित्र ज्याच्या शिवाय मैत्री शब्द अपुर्ण आहे.

धामणी गावचा विद्यमान सरपंच, माझ्या रक्ताचा भाऊ नव्हे पण रक्ता पेक्षा जवळचा असणारा. माझा बारका भाऊ..

fb img 1773073280748

आमचे मार्गदर्शक धामणी शिवसेनेचे एक आधारस्तंभ आम्हाला ज्यांनी घडवलं कट्टर शिवसैनिक बनवलं,ते शिवसेनेचे मा. शाखाप्रमुख स्वर्गीय शिवाजीराजे विधाटे यांची प्रतीसावली , आमच्या मार्गदर्शकीका धामणी ग्रामपंचायतच्या मा. उपसरपंच संगिताताई विधाटे यांचे चिरंजीव.माझा लाडका भाऊ प्रसाद राजे विधाटे यांचे बंधु.

धामणी गावातील अनेक तरुणांचा आधारस्तंभ.मैत्रिसाठी जिवाला जीव देणारा. खा. शिवाजीदादा आढळराव पाटील, रवींद्र करंजखेले आणि ऍड.विठ्ठलराव जाधव यांचा विश्वासु सहकारी.आंबेगाव तालुका माळी महासंघाचा अध्यक्ष..

धामणी गावातील प्रत्येक राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आमचा अक्षय !!!

कु. अक्षयराजे संगिताताई शिवाजीराजे विधाटे (सरपंच)

भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

कुलस्वामी कुलदैवत खंडोराया चरणी प्रार्थना करतो की माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो..

शुभेच्छुक – सागर सुनिलदादा जाधव पाटील.. प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणी..

fb img 1773073276101
fb img 1771121534243

Related posts

श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा जागर ; खडकवाडीच्या श्री भैरवनाथ महाराज यात्रेचा अद्वितीय वारसा !!

Chief Editor

ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती !!

Chief Editor

वाळुंजनगर येथे बिबटयाचा वावर वाढला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

Leave a Comment