ब्रेम्बो इंडिया आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात सामंजस्य करार (MoU) संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ब्रेम्बो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे यांच्यात सामंजस्य करार...
