सामाजिक

भिमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऊस विकास मेळावा संपन्न !!

1010429894

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

भिमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऊस शेती AIतंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता) ऊस विकास मेळावा भैरवनाथ सभामंडप शिंगवे येथे आयोजित करण्यात आला.या आयोजित मेळाव्यास भिमाशंकर सहकारी कारखाना चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हाईस चेअरमन प्रदिप वळसे पाटील, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ,माऊली अस्वारे,मच्छिंद्र गावडे,पोपटशेठ थिटे, बाबासाहेब खालकर,रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, संचालक मंडळ, पदाधिकारी, अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ञ तसेच मोठ्या संख्येने सभासद व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

1010429893
1010429889
1010429843
1010429633

या मेळाव्यात कृत्रिम बुद्धिमत्ता( Al) आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतीच्या माध्यमातून ऊस शेती अधिक सक्षम आणि उत्पादनक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला.

1010391286

Related posts

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने भीमाशंकर कारखाना परिसरात वृक्ष लागवड संपन्न !!

Chief Editor

वृक्षवल्ली मित्र परिवारातर्फे शिरदाळे येथे १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण !!

Chief Editor

निमणबेट शाळेला दोन इंटरॅक्टिव्ह पॅनलची भेट ; बढेकर डेव्हलपर्सचे प्रविणशेठ बढेकर यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना सुमारे ३ लाखांचे शैक्षणिक तंत्रज्ञान प्रदान !!

Chief Editor

Leave a Comment