धामणी (लोणी) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; विठ्ठल जाधव यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणारे व अभ्यासू पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवणारे दैनिक सामनाचे विशेष...
