शिरदाळे येथे शाळकरी मुलांकडून शिवजयंती उत्साहात साजरी !!
पंचनामा लोणी (धामणी)प्रतिनिधी – काल संपूर्ण देशभरात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.ग्रामीण भागात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली. शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे लहान...
