बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!
अक्कलकोट तालुका प्रतिनिधी :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त मौजे बादोले बु. येथे...
