लोणी (धामणी ) गावाने जपली कलगीतुऱ्याची परंपरा; नागपंचमीच्या निमित्ताने रंगणार कलगीतुऱ्याचा सामना !!
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील महत्त्वाचा आणि लोकजीवनाशी घट्ट नाते सांगणारा कलगीतुरा आजही लोणी (धामणी ) गावात मोठ्या उत्साहाने जपला जात आहे. नागपंचमीच्या निमित्ताने...
