सामाजिक

शिरादाळे येथे पशुवैद्यकीय आरोग्य विभाग तसेच धामणी केंद्राच्या वतीने जाणवरांचे आरोग्य शिबीर संपन्न ; धामणी केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पांडे यांचे पशुपालकांना मार्गदर्शन

1010536717


पंचनामा प्रतिनिधी – आज शिरदाळे येथे पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने जाणवरांचे आरोग्य शिबीर संपन्न झाले. यामध्ये शिरदाळे येथील पशुपालकांना जंतनाशक औषधे तसेच मिनरल मिक्सरचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचा फायदा जाणवरांच्या आरोग्याला होणार असून गाई माज धरणे, दुधात वाढ़ होणे तसेच जंतनाशक औषधाने जाणवरांच्या पोटातील जंत नाहिशे होणे यासाठी त्यांचा फायदा होणार असून या शिबिरामुळे ग्रामस्थानी आणि विशेषता पशुपालकांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी डॉ. संजय पांडे यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.यामध्ये जनावरांचे आरोग्य लसीकरण,रोगप्रतिबंधक उपाय,संतुलित आहार व स्वच्छता तसेच दूध वाढीसादर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिरदाळे गावाचे मा. उपसरपंच श्री. मयूर सरडे, सोसायटी संचालक सुहास रणपिसे,दुग्ध व्यवसईक स्वप्नील तांबे,माऊली कृपा डेअरीचे चेअरमन भूपेंद्र तांबे, अनिकेत चौधरी,प्रगतशील शेतकरी संदीप मिंडे, राघू रणपिसे, कुणाल तांबे, ओम रणपिसे तसेच अनेक शेतकरी आणि दुग्धव्यवसाईक उपस्थित होते.

1010527525
1010527342

Related posts

मानवतेचा संदेश देत संत निरंकारी मिशनचे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य ; पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान, गरजूंना अन्नदान….

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर,प्रगती विद्यालय वडगावपीर,माजी सैनिक योद्धा सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !!

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Chief Editor

Leave a Comment