आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सौ. कोमल धनंजय येवले (विद्यमान ग्रामपंचायत सदस्या गंगापूर बु.) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप!!

सौ. कोमल धनंजय येवले (विद्यमान ग्रामपंचायत सदस्या गंगापूर बु.) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप!!

आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. कोमल धनंजय येवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्रा.शाळा गंगापूर बु.,जिल्हा परिषद प्रा.शाळा काळेवाडी. जि.प.प्रा.शाळा शिवखंडी व जि. प. प्रा शाळा ठाकरवाडी गंगापूर बु या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ लोहोट पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आवटे,ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुजाता कोंढवळे, प्रकाश काळे, धनंजय येवले, कोकने पाटील,शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.