आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील उत्कर्ष गणेश मंडळाने जपली अभिनव परंपरा!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील उत्कर्ष गणेश मंडळाने जपली अभिनव परंपरा!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील उत्कर्ष गणेश मंडळाने गेली अनेक वर्ष अभिनव परंपरा जपली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात महिला भगिनींच्या शुभहस्ते महिलांच्या महाआरतीचे नियोजन उत्सव समिती करत असते. याही वर्षी उत्सव समितीच्या वतीने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.