आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दुःखद घटना- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडिभाऊशेठ पिंगट यांचे उपचारादरम्यान निधन

दुःखद घटना- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडिभाऊशेठ पिंगट यांचे उपचारादरम्यान निधन
—————
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडिभाऊशेठ पिंगट यांचे उपचारादरम्यान निधन. गुळचंवाडी येथे झालेल्या आपघातात झाले होते जखमी. पुणे येथे पुढील उपचार घेण्यासाठी नेते असताना चाकण जवळ त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान आळेफाटा येथे उपचार सुरु असताना आ. अतुल बेनके व खा. अमोल कोल्हे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नातेवाईक व डॉक्टर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. धोंडिभाऊशेठ पिंगट यांच्या निधनाने संपूर्ण जुन्नर दुःखाचे सावट पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अंत्यविधी रविवारी अकरा वाजता बेल्हे येथे होणार आहे

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.