आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. अरुण भगवंत गोरडे यांची बिनविरोध निवड!!

आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. अरुण भगवंत गोरडे यांची बिनविरोध निवड!!

आंबेगाव तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित निरगुडसर या संस्थेच्या अध्यक्षपदी पं.ज.नेहरु. माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. अरुण भगवंत गोरडे यांची बिनविरोध निवड झाली. अशी माहिती संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष आर.के.काळे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जेष्ठ संचालक प्रा.आर.आर.तनपूरे, दिनेश ढोबळे, वैशाली वाबळे, शरद पाबळे, सहसचिव तानाजी रोकडे हे उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्षांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदिप वळसे पाटील, उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील यांनी अध्यक्ष प्रा.अरुण गोरडे यांचे अभिनंदन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.