सामाजिक

ग्रामपंचायत जवळे यांच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांना मेडिक्लोरचे वाटप सुरु !!

1010357363

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक मिळकत धारकांना मेडिक्लोर औषधाचे वाटप करण्यात येत असून पावसामुळे पाण्यामध्ये बदल झालेले आहेत यातून निर्माण होणाऱ्या आजार त्या वरील उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी हे औषध वाटप करण्यात येत आहे. तसेच पेजल योजनेच्या टाकीमध्येही TCL पावडर प्रमाणबद्ध मापानुसार वेळोवेळी टाकण्यात येत आहे.यातून गावाला शुद्ध निर्जंतुक पाण्याचा पुरवठा होत आहे अशी माहिती सरपंच /प्रशासक सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

1010357362

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लायगुडे,मा.सरपंच हरिचंद्र शिंदे मा.चेअरमन रमेश भुजबळ,सोपान लायगुडे,रामदास शिंदे, तुषार टाव्हरे भगवान शिंदे,लक्ष्मण पवार,विवेक लायगुडे,पंढरीनाथ टाव्हरे, ज्ञानदेव वाळुंज, राजाराम शिंदे, राम खालकर, निवृत्ती शिंदे,उत्तम शिंदे पाटील,अशोक लोखंडे,भूपेंद्र वाळुंज इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे यांनी दिली.

1009850407

Related posts

पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व ड्रेस वाटप !!

Chief Editor

विजय वळसे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार !!

Chief Editor

चिमण्या वाचवा, निसर्ग टिकवा! पहाडदरा येथे ‘टीव्हीएस कंपनीच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’तर्फे जागतिक चिमणी दिन साजरा !!

Chief Editor

Leave a Comment