सामाजिक

पाबळ (ता.शिरूर) येथील मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये उत्साहात संपन्न झाली छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती !!

1009956257

पंचनामा प्रतिनिधी – भ.वि.जा. शिक्षण संस्था, मुंढवा, पुणे संचलित मतिमंद मुलांची निवासी शाळा, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे येथे दि. २६ जून २०२६ (शुक्रवार) रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समाजसुधारणेच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली.

शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

1009948090
1009850407

Related posts

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बाजरी फुलोऱ्यात; पिकाची राखण करण्यात बळीराजा व्यस्त !!

Chief Editor

पोंदेवाडी (ता.आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा येथे बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली पाहणी!!

Chief Editor

निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातीलमुलींनी जवानांसाठी बनविल्या राख्या !!

Chief Editor

Leave a Comment