सामाजिक

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेची इयत्ता दहावीच्या यशाची परंपरा कायम !!

img 20260509 wa0726

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर संस्थेच्या लोणी येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या दहावीच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे.

एस.एस.सी. मार्च २६ या परीक्षेत ४६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.एकूण निकाल ९७.८२% लागला. प्रथम आलेले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे

कु. ईश्वरी विजय खंडागळे( प्रथम क्रमांक प्राप्त होऊन ४८७ शेकडा गुण ९७. ४०%) द्वितीय क्रमांक कु.सेजल दादाभाऊ खंडागळे (प्राप्तगुण ४७८ शेकडा गुण९५.६०%) तृतीय क्रमांक चि.निखिल संदीप आढाव( प्राप्त गुण ४७५ शेकडा गुण ९५%) चतुर्थ (क्रमांक कु.धनश्री पांडुरंग लंके प्राप्त गुण ४६९ शेकडा गुण ९३.८०%) पाचवा क्रमांक सोहा मोहम्मद हनीफ मोमीन (४६८ शेकडा गुण ९३.६०%)

विषयावर आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे मराठी कु.धनश्री पांडुरंग लंके एकूण गुण १०० /९५ हिंदी कु. ईश्वरी विजय खंडागळे १००/९४ इंग्रजी कुमारी ईश्वरी विजय खंडागळे, कु. सेजल दादाभाऊ खंडागळे १००/९५ गणित चि.निखिल संदीप आढाव, कु.सेजल दादाभाऊ खंडागळे १००/९७ विज्ञान कु. ईश्वरी विजय खंडागळे, चि.निखिल संदिप आढाव, कु. संस्कृती माऊली गावडे १००/९७ समाजशास्त्र चि.निखिल संदीप आढाव १००/९७

विशेष प्राविण्य मध्ये २२ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये १० विद्यार्थी, द्वितीय स्थितीमध्ये अकरा विद्यार्थी ११,पास श्रेणीमध्ये २ दोन विद्यार्थी.

fb img 1774661444136

या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य आर.एस.ढगे सर,पी एस केसकर सर, यु सी अडसूळ सर, जे बी कोकाटे मॅडम, पी बी चौधरी सर, एन आर शिंदे सर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज पाटील, प्रबोधनीचे आधारस्तंभ डॉ. कैलास गायकवाड , लोकनियुक्त सरपंच सावळा भाऊ नाईक व ग्रामस्थांनी केले आहे.

Related posts

शाहीरी भुलली अभंगाला…राजा पाटील (बापू) कवठे महांकाळकर

Chief Editor

राजुरी मध्ये ६७६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी ;२८९ रुग्णांना मोफत चष्मे वाटप तर १३९ रुग्णांची होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया !!

Chief Editor

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धेचा भक्तिरसात रंगलेला सोहळा संपन्न!!

Chief Editor

Leave a Comment