सामाजिक

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन !!

img 20260122 wa0254
img 20260122 wa0244

पंचनामा मंचर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांनी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकाच्या सभोवतालची सफाई केली. तसेच विद्यार्थ्यांना हुतात्मा राजगुरू यांच्या बद्दल मा.श्री. बाबाजी चासकर यांनी माहिती दिली.

दुपारच्या प्रबोधनपर व्याख्यान मालेमध्ये डॉ.चांगुणा कदम यांनी विद्यार्थ्यांना मी, माझा देश व समाज’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. उघडे एस.एस. यांनी केले.श्रमसंस्कार शिबिरात डॉ. चांगुणा कदम यांनी मी, माझा देश व समाज’ या विषयावर स्वयंसेवकांना प्रबोधित केले.

img 20260122 wa0246

रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांनी हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकाच्या सभोवतालची सफाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना हुतात्मा बाबू गेनू यांच्या बद्दल मा.श्री. बाबाजी चासकर यांनी माहिती दिली.

दुपारच्या प्रबोधनपर व्याख्यान मालेमध्ये डॉ. चांगुणा कदम यांनी विद्यार्थ्यांना मी, माझा देश व समाज’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आजच्या तरुण वर्गाने अथक प्रयत्न करून देशाचा गौरव द्विगुणित करावा. असे मत व्यक्त केले. या वेळी अध्यक्षपदी मा. श्री. प्रदीप डोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण व वृक्ष लागवड जनजागृती प्रभातफेरी आयोजित करण्यात आली. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

img 20260122 wa0248

या कार्यक्रमास उपप्राचार्य अविनाश झावरे, डॉ. सपना पाटील, प्रा. ज्ञानेश्र्वर टेकाळे, प्रा. रविंद्र पारधी, प्रा.आशिष गव्हाणे, डॉ. सचिन पारधी, प्रा. राहुल सरोदे, प्रा. अविनाश बर्डे, प्रा. एस.के. शिंदे, प्रा. चित्रा झावरे, प्रा. जयश्री खिलारी मा. श्री. बाळू जाधव, मा. श्री. एकनाथ वाजे तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. एस. एस. उघडे यांनी केले तर सूत्रसंचलन कु. अर्चिता गायकवाड हिने केले.

img 20260122 wa0254

Related posts

धामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदनउटी !!

Chief Editor

आंबेगावातील पूर्व भागात पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला मकर संक्रांतीचा सण !!

Chief Editor

शरद सहकारी बँकेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी विठ्ठल सिताराम ढोबळे यांचा सन्मान !!

Chief Editor

Leave a Comment