सामाजिक

निधन वार्ता – कै.सौ.कलाबाई नामदेव सुक्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..

img 20260113 wa0465

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी गावातील कलाबाई नामदेव सुक्रे (वय ७५) यांचे मंगळवार दिनांक १३/१/२०२६सकाळी १०रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कलाबाई यांच्या अचानक जाण्याने सुक्रे कुटुंबासह खडकवाडी गावावर शोककळा पसरली. कलाबाई यांचे पती नामदेव शंकर सुक्रे हे खडकवाडी गावच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता अनेक वर्षापासून शेती क्षेत्रात नावाजलेले प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख होती.प्रतिकुल परस्थीतीत शेती व्यवसाय करत तीनही मुलीना उच्च शिक्षण दिले असुन त्यांचा एक मुलगा वकील सुक्रे उच्चशिक्षित मुंबई येथे इंजिनियर म्हणून कार्यरत असुन दुसरा मुलगा एकनाथ सुक्रे हे गावाचे उपसरपंच म्हणून काम पाहिले तर सध्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष आहेत तर तिसरा मुलगा शेती व्यवसाय करत आहे..त्यांच्या मागे पती,तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी मंगळवार दिनांक १३/१/२०२६रोजी ४.३०वा.भैरवनाध मंदिर खडकवाडी ता.आंबेगाव जि.पुणे

Related posts

जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत हद्दीत कला केंद्रात बारी लावण्यावरून वाद,तरुणाकडून गोळीबार, पोलीस घटनास्थळी, गुन्हा दाखल !!

Chief Editor

तंबूतल्या तमाशाला डिजिटल रूप देणारा निस्वार्थी अवलिया – अनिल रामचंद्र बनसोडे

Chief Editor

धामणीत खंडोबा-बाणाईचा शाही विवाह सोहळा जल्लोषात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment