सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथील इंदिरानगर येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसवला सोलर वॉटर हिटर!!

img 20260113 wa0588
img 20260113 wa0588

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या आणि गावात ग्रामस्थांच्या सेवेसाठी विविध समाज उपयोगी योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या जवळे गावात ग्रामपंचायत जवळे यांच्यावतीने जवळे गावठाण इंदिरानगर येथे सोलर वॉटर हीटर बसवण्यात आला आहे. याचा उपयोग त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व कुटुंबांना होत असून हा एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे या ठिकाणी विस्तार अधिकारी श्री.हुजरे साहेब यांनी भेट दिली.

यावेळी जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषलीताई उत्तम शिंदे पाटील, समवेत ग्रामपंचायत अधिकारी, शिला साबळे, मनीषा शिंदे,शुभांगी खालकर, भरती सोनवणे, सोनाली लोखंडे,उपस्थित होते या उपक्रमाचे महिला भगिनींनी कौतुक केले.

fb img 1768108645321

Related posts

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!

Chief Editor

डॉ. हेमंतकुमार डुंबरे डॉक्टरेट पदवीने सन्मानीत ;राष्ट्रपती भेटीचे निमंत्रण” !!

Chief Editor

पंचनामा विचारधान – कशासाठी… पोटासाठी..!!

Chief Editor

Leave a Comment