सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे पंचायतराज माहिती रथाचे स्वागत!!

img 20260112 wa0791

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान चालू असून या ठिकाणी पंचायतराज रथाचे स्वागत करण्यासाठी गावांमध्ये गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील, शुभांगी खालकर, चंद्रकला गायकवाड, शालन सोनवणे, वनिता बारभाई, शशिकला गावडे, संध्या वाळुंज, सुजाता पोखरकर, दत्तात्रय लायगुडे, श्रीकांत वाईकर दिनकर वाळुंज, बबनराव शिंदे, महादू शिंदे, अशोक लोखंडे, भूपेंद्र वाळुंज, साहिल वाईकर, चेतन बेंढारी (मुख्याध्यापक) त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांनी दिली.

img 20260112 wa0790
img 20260112 wa0793
fb img 1768108645321

Related posts

श्री शिखर शिंगणापूर कावड यात्रेची त्रयोदशीला झाली सांगता; त्रीलिंगी वनदेव महादेव मंदिर शिरदाळे येथे प्रदक्षिणा घेऊन केली जाते यात्रेची सांगता !!

Chief Editor

नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

जारकरवाडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पारगाव कारखाना पोलीसांकडून जनजागृती !!

Chief Editor

Leave a Comment