सामाजिक

ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती !!

img 20260110 wa0648

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

img 20260110 wa0643

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती विषयी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी व्याख्याते सुभाष वारे ज्येष्ठ (विचारवंत व संविधान अभ्यासक) संविधान विषयी जनजागृती केली.तसेच जिल्हा परीषद पुणे मार्फत घेतलेल्या इस्रो आणि नासा अंतराळ संशोधन भेटीसाठी तसेच भारताचे राष्ट्रपती महा महिम द्रौपदी मुर्मू भेट दिलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील आर्या समीर गोरडे, शिवानी कीशोर गोरडे, निलेश बळीराम पवार या तीन विद्यार्थींनचा सन्मान ग्रामपंचायत शिंगवे यांच्या माध्यमातून शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

img 20260110 wa0645(1)
img 20260110 wa0647
img 20260110 wa0642

यावेळी व्याख्याते, ज्येष्ठ विचारवंत व संविधान अभ्यासक सुभाष वारे , शिंगवे गावचे सरपंच सिता पवार, उपसरपंच हिरामण गोरडे, शिंगवे पोलिस पाटील गणेश पंडित, ग्रामविकास अधिकारी तुकाराम मोरे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रेखा पाबळे, विद्यार्थी शिक्षक, ग्रामस्थ,पालक,आदी मान्यवर उपस्थित होते.

img 20260109 wa0297

Related posts

आंबेगाव तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी एम.एड.कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू सावकार जाधव यांची तर ,सरचिटणीसपदी सुनील कुऱ्हाडे,कार्याध्यक्षपदी राहुल रहाटाडे यांची बिनविरोध निवड !!

Chief Editor

पंचनामा विचारधान – कशासाठी… पोटासाठी..!!

Chief Editor

निरगुडसर परिसरात रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांना सहन करावा लागतोय मनःस्ताप !!

Chief Editor

Leave a Comment