सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे रेशनिंग वाटप स्लिपचे वाटप!!

img 20260111 wa0248

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी गेले दोन दिवसांपासून ग्राम दक्षता समितीच्या अध्यक्ष व जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये महसूल अधिकारी यांनी उपस्थित राहून स्वस्त धान्य दुकानदार यांचे समवेत सर्व राशन धारकांना राशन वितरण स्लिपचे स्लीपचे वाटप करण्यात आले.

img 20260111 wa0249

यावेळी सरपंच वृषालीताई शिंदे पाटील,ग्राममहसूल अधिकारी विश्वनाथ मुगदळे, स्वस्त धान्य दुकानदार बबनराव लोखंडे, उत्तम शिंदे पाटील,पोपट शिंदे,मारुती शिंदे रामदास शिंदे सिताराम वाळुंज अशोक लोखंडे ज्ञानेश्वर वाळुंज ज्ञानेश्वर खालकर, शरद खालकर, विलास लायगुडे, अशोक शिंदे नितीन जाधव संजय शिंदे नारायण खिलारी संतोष लायगुडे सुनंदा शिंदे आशा वर्कर शीला साबळे ग्रामपंचायत अधिकारी भूपेंद्र वाळुंज यासह अनेक महिला भगिनी ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून महसूल विभागा संदर्भातील कामे करून घेतली.

img 20260111 wa0230
fb img 1768108641525

Related posts

हटकेश्वर – जुन्नर तालुक्यातील अद्भुत ज्योतिर्लिंग !!

Chief Editor

वडगावपीर- मांदळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप पोखरकर यांची बिनविरोध निवड !!

Chief Editor

पंचनामा विशेष – असे तमाशाफड ;असे तमाशाफड व्यवस्थापक -मा. पोपट बेंगारेमामा

Chief Editor

Leave a Comment