सामाजिक

विजय कोल्हापूरे यांचा श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव (खडकी) यांच्या वतीने सन्मान !!

1010161205
1010161205

पंचनामा प्रतिनिधी – दिवे घाटाच्या लगत श्री विठ्ठल येथील श्री विठ्ठलाची मुर्ती २०१९ साली प्रतिष्ठापना ज्यांनी केली असे विजय कोल्हापूरे यांचा यथोचित सत्कार पारगाव चे मा.उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांच्या वतीने करण्यात आला

ढोबळे हे गेल्या १३ वर्षापासून पायी वारी श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव दिंडी क्रमांक २०१०/३ या मध्ये असतात.एक वारकरी कन्या आली होती तिला रांगोळी काढायची होती पण त्यावेळी त्यांना हवा जास्त असल्याने रांगोळी काढता येत नव्हती तेव्हा त्या विस्कटलेल्या रांगोळी मध्ये श्री विठ्ठलाची प्रतिमा दिसून आली तेव्हा विजय कोल्हापूरे यांनी मुर्ती बसविण्याचा निचश्य केला.तसेच कोल्हापूरे यांनी प्रती पंढरपूर होईल अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ह.भ.प.अविष्कार पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते विनेश आगळे,प्रतिक गावडे ह.भ.प.सुनिल निघुट,आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

Chief Editor

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायत समिती आंबेगाव तर्फे अंगणवाडी सेविकांचा सत्कार !!

Chief Editor

समर्थ शैक्षणिक संकुलात भव्य रोजगार मेळावा ; विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना उद्योगविश्वाशी जोडणारा उपक्रम; नामांकित कंपन्यांचा सहभाग !!

Chief Editor

Leave a Comment